20,000 च्या आतील 5 बेस्ट  मोबाईल | 5 Best Mobile Under 20,000

   तुम्ही सुद्धा नवीन स्मार्टफोन घ्यावा अशा विचारात आहात का …? तर नक्कीच हे आर्टिकल तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे, कारण आजच्या लेखामध्ये आपण 20,000 च्या आतील 5 बेस्ट मोबाईल बद्दल माहिती बघणार आहोत की ज्यांची किंमत वीस हजार रुपयांपेक्षा कमी असूनसुद्धा त्यांची क्वालिटी एकदम बेस्ट आहे…

सध्या Amazon तसेच इतर काही ई-कॉमर्स वेबसाईटवर सेल सुरू असल्याने बराचसा डिस्काउंट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे.

प्रत्येक मोबाईलचे सर्वप्रथम फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बघुयात म्हणजे तुम्हाला त्या मोबाईल बद्दलची सर्व माहिती मिळेल आणि त्यानंतर त्या मोबाईलची किंमत किती आहे हे बघुयात…


1) सॅमसंग गॅलेक्सी M34 5G| Samsung Galaxy M34 5G


Samsung galaxy M34


फिचर्स –

16.42 सेंटीमीटर (6.5-इंच) सुपर AMOLED डिस्प्ले FHD+ रिझोल्यूशन

1080 x 2340 पिक्सेल कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 द्वारे संरक्षित

50MP+8MP+2MP ट्रिपल कॅमेरा सेटअप – ट्रू 50MP नो शेक कॅम (F1.8) मुख्य कॅमेरा + 8MP (F2.2) + 2MP (F2.4)| 13MP (F2.0) फ्रंट कॅमेरा

6000mAH लिथियम-आयन बॅटरी

डिव्हाइससाठी 1 वर्षाची मॅन्युफॅक्चरर वॉरंटी आणि खरेदीच्या तारखेपासून बॅटरीसह इनबॉक्स ॲक्सेसरीजसाठी 6 महिन्यांची मॅन्युफॅक्चरर वॉरंटी

स्पेसिफिकेशन्स –

ऑपरेटिंग सिस्टम : Android 13.0

प्रोसेसर : Exynos 1280

सेल्युलर टेक्नॉलॉजी : 5G

स्पीड :2.4 GHz

कोअर: ऑक्टो कोअर

रॅम : 6 जीबी

इन बिल्ट मेमरी : 128 जीबी

किंमत – Link

Amazon वर तब्बल 35% ऑफ असून 24,999 किमतीचा मोबाईल 15,999 रुपयांमध्ये मिळत आहे.

वर लिंक दिलेली आहे तुम्हाला खरेदी करायचा असल्यास नक्की करू शकता.

2) रेडमी नोट 12 5G | Redmi Note 12 5G

Redmi note 12


फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स –

डिस्प्ले साइज: 6.67 इंच

टाइप : AMOLED

रिझोल्यूशन : 2400×1080 पिक्सेल

रीफ्रेश रेट : 120 हर्ट्झ

रॅम : 4 जीबी

इन बिल्ट मेमरी : 128 जीबी

कॅमेरा: 8MP अल्ट्रा वाइड सेन्सर आणि 2MP मॅक्रो कॅमेरासह 48MP AI ट्रिपल कॅमेरा सेटअप | 13MP फ्रंट कॅमेरा

बॅटरी: 33W फास्ट चार्जर इन-बॉक्स आणि टाइप-सी कनेक्टिव्हिटीसह 5000mAh मोठी बॅटरी

ऑपरेटिंग सिस्टम : MIUI 13

प्रोसेसरचे नाव : क्वालकॉम

सेल्युलर टेक्नॉलॉजी : 5G

स्पीड : 2.0 GHz

कोअर: ऑक्टो कोअर

किंमत – Link

Amazon वर तब्बल 20% ऑफ असून 19,999 किमतीचा मोबाईल 15,998 रुपयांमध्ये मिळत आहे.

वर लिंक दिलेली आहे तुम्हाला खरेदी करायचा असल्यास नक्की करू शकता.

3) रियल मी नारझो 60 5G | Real me Narzo 60 5G

Real me Narzo 60 5G


फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स –

डिस्प्ले साइज: 6.4 इंच

टाइप : AMOLED 

रिझोल्यूशन :1080 x 2400 पिक्सेल

रीफ्रेश रेट : 90 हर्ट्झ

रॅम :  8 जीबी

इन बिल्ट मेमरी : 128 जीबी

कॅमेरा : मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप ज्यामध्ये 64MP प्राथमिक लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स आहेत.

बॅटरी : पॉवरl 5000 mAh, लिथियम आयन रचना, चार्जिंग टाइप – यूएसबी टाइप सी, 3.5 मिमी जॅक

ऑपरेटिंग सिस्टम – Android 13.0

प्रोसेसरचे नाव –  qualcomm

सेल्युलर तंत्रज्ञान – 5G

किंमत – Link

Amazon वर तब्बल 18% ऑफ असून 19,999 किमतीचा मोबाईल 16,499 रुपयांमध्ये मिळत आहे.

वर लिंक दिलेली आहे तुम्हाला खरेदी करायचा असल्यास नक्की करू शकता.

4) विवो T2 5G| Vivo T2 5G

Vivo T2 5G


फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स –

आकार: 6.58 इंच

डिस्प्ले टाइप  :फुल एचडी+ एलसीडी

रिझोल्यूशन : 2400 x 1080 पिक्सेल

कॅमेरा : 50MP + 2MP | 8MP फ्रंट कॅमेरा

रॅम : 6 जीबी

इन बिल्ट मेमरी : 128 जीबी

पॉवर :  5000 mAh, लिथियम आयन रचना ,चार्जिंग टाइप – USB टाइप C

ऑपरेटिंग सिस्टम : Android 13.0

प्रोसेसरचे नाव : डायमेन्सिटी 6020

सेल्युलर तंत्रज्ञान : 5G

स्पीड : 2.2 GHz

कोअर: ऑक्टो कोअर

किंमत – Link

Amazon वर तब्बल 25 % ऑफ असून ₹23,999 किमतीचा मोबाईल 17,999 रुपयांमध्ये मिळत आहे.

वर लिंक दिलेली आहे तुम्हाला खरेदी करायचा असल्यास नक्की करू शकता.

5)  मोटो G32 | Moto G32

Moto G32


फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स –

साइज: 6.50 इंच

टाइप :फुल HD+ LCD

रिफ्रेश रेट : 90Hz

डिस्प्ले रिजोल्यूशन 2400 x 1080 पिक्सलस

रॅम : 8 जीबी

इन बिल्ट मेमरी : 128 जीबी

बॅटरी: पॉवर mAH 5000 mAH, रचना लिथियम पॉलिमर

ऑपरेटिंग सिस्टीम :One OS Upgrade + 2 Years Security Update

प्रोसेसर नेम :Qualcomm Snapdragon 680 4G Processor

सेल्युलर तंत्रज्ञान : 4G, 4G Volte, LTE, 3G, 2G

स्पीड: 2.40 GHz

कोअर: octa core

कॅमेरा : मुख्य कॅमेरा 16.00 मेगापिक्सेल, रियर कॅमेरा लेन्स अपर्चर 50MP(f/1.8) | 8MP(f/2.2) | 2MP(f/2.4) 16MP(f/2.4)

किंमत: Link

Amazon वर तब्बल 42 % ऑफ असून ₹18,999 किमतीचा मोबाईल 10,990 रुपयांमध्ये मिळत आहे.

वर लिंक दिलेली आहे तुम्हाला खरेदी करायचा असल्यास नक्की करू शकता.